“संस्कार, आनंद आणि शिक्षणाचा सुंदर संगम – आपल्या बालकासाठी उत्तम सुरुवात!”

“विद्याभारतीच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या शिशुवाटिकेत आपल्या बालकाचा सर्वांगीण विकास घडवा. आजच प्रवेश घ्या!”

“आपल्या मुलासाठी शालेय जीवनाची सुरुवात संस्कारक्षम आणि कृतीशील शिक्षणाने – आजच नावनोंदणी करा!”

नवीन युगातील पालकांसाठी

शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६, दुपारी ४:३० वाजता

👶🌟 आपल्या लाडक्या बालकांच्या सुवर्णकाळात योग्य संगोपन व शिक्षण कसे द्यावे 📚✨, या विषयावर आयोजित ‘प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण’ या पालक परिसंवादात आपले हार्दिक स्वागत आहे. 🤝💐

🌟 आपल्या बालकांच्या सुवर्णकाळाचा पाया आजच घाला! 🌟
नुकतेच पालकत्वाच्या प्रवासात पाऊल ठेवले असाल किंवा अनुभवी पालक असाल… ‘प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण’ या विशेष पालक परिसंवादात आपले हार्दिक स्वागत आहे. 🤗
🎯 या कार्यशाळेचे उद्दिष्ट:
✨ सरस्वती शिशुवाटिकेतील अनोख्या शिक्षणपद्धतीची ओळख
✨ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य मार्गदर्शन
✨ खेळातून शिक्षण, भावनिक गरजा, प्रभावी संवाद – सगळ्याची उत्तरे एकाच ठिकाणी!

🎤 मुख्य वक्ता : कीर्ती दिवाकर देशपांडे , संस्थापिका व मुख्याध्यापिका, ओंकार बालवाडी, संभाजी नगर
दोन दशकांहून अधिकचा बालवाडी शिक्षणाचा समृद्ध अनुभव. असंख्य लहानग्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालणाऱ्या कीर्तीताईंचे मार्गदर्शन पालकत्वातील गुंतागुंत सोपी करेल, यात शंका नाही. 🙏
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेत या संस्थेत बालशिक्षण विभागाची प्रकल्प संचालक, विद्याभारती देवगिरी प्रांत शिशुवाटिका सहसंयोजिका म्हणून दायित्व ,SCERT मध्ये पायाभूत स्तरावर अभ्यासक्रम निर्मिती समिती,हस्तपुस्तिका,कृतीपुस्तिका निर्मिती,अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कोर्स निर्मितीत सहभाग.बालभारती मध्ये बालवाटिका ते पाचवी साठी पुस्तक निर्मिती मध्ये सहभाग.NEP २०२० व पंचकोष यातील साम्य या विषयावर शोधनिबंध प्रकाशित.आतापर्यंत ३५०० च्या वर बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण १००० च्या वर माता पालकांना प्रबोधन.
🎙️ कार्यक्रम अध्यक्ष: डॉ. प्रिया मोहोड , B.H.M.S., M.D. in Medicine, Dr. Mohod Advanced Homeopathy Consultancy, Amravati
बालकांच्या आरोग्यापासून कौटुंबिक आरोग्य व्यवस्थापनापर्यंतचे सखोल ज्ञान असलेल्या डॉ. प्रिया मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद फलदायी होईल. 🩺✨
🗓️ दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६
⏰ वेळ: दुपारी ४:३० वाजता
📍 स्थळ: गार्गी सभागृह, श्रीमती नरसम्मा महाविद्यालय, किरण नगर, अमरावती
🎟️ प्रवेश: नोंदणीद्वारे (जागा मर्यादित!)
💰 शुल्क: ₹ ५०/- 

देणगीसाठी आजच संपर्क साधा!”

“शिशुवाटिका हा केवळ शिक्षणाचा प्रकल्प नाही, तर संस्कार व मूल्यमंथनाची चळवळ आहे. समाजामध्ये अशा उपक्रमांचा विस्तार होण्यासाठी आणि भावी पिढीसाठी संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. कोणतेही महान कार्य लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या पवित्र कार्यात हातभार लावा – देणगीसाठी आजच संपर्क साधा!”

💡 विशेषत:
✅ आनंददायी, संस्कारक्षम व प्रेमळ वातावरण
✅ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण
✅ अनुभवनिर्मितीवर आधारित शिकवणी पद्धती
✅ विशेष प्रशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन

आपल्या पाल्याचे शिक्षण सुरु करण्याआधी खालील लेख नक्की वाचा
बालकांच्या प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व आणि शिशुवाटिका

बालकांच्या प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व आणि शिशुवाटिका

बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने त्याच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो. याच टप्प्यात मूल भाषा, विचारशक्ती आणि आकलन…

इंग्रजी शिक्षणामुळे झालेली हानी: भारतीय समाजावर प्रभाव

इंग्रजी शिक्षणामुळे झालेली हानी: भारतीय समाजावर प्रभाव

भारतावर ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव वाढत असताना इंग्रजी शिक्षण प्रणाली लागू करण्यात आली. यामुळे काही फायदे झाले असले, तरी भारतीय संस्कृती,…

श्रीमती नरसम्मा हिरैय्या शैक्षणिक ट्रस्ट संचालित अमरावतीतील शिशुवाटिका: संस्कारक्षम शिक्षणाचा आदर्श केंद्र

श्रीमती नरसम्मा हिरैय्या शैक्षणिक ट्रस्ट संचालित अमरावतीतील शिशुवाटिका: संस्कारक्षम शिक्षणाचा

बालकांच्या शैक्षणिक व चारित्र्य विकासाच्या दृष्टीने भारतात अनेक संस्था कार्यरत आहेत, त्यापैकी विद्या भारती ही भारतातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था आहे,…

शिशुवाटिकेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या १२ जीवन व्यवस्था

शिशुवाटिकेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या १२ जीवन व्यवस्था

विद्या भारतीच्या शिशुवाटिकेत शिक्षण हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता व्यवहारज्ञान, संस्कार, जीवनकौशल्ये आणि नैतिक मूल्ये शिकवण्यावर भर दिला जातो….

विद्या भारतीची शिशु वाटिका: संस्कारक्षम शिक्षणाचा आधारस्तंभ

विद्या भारतीची शिशु वाटिका: संस्कारक्षम शिक्षणाचा आधारस्तंभ

भारतीय शिक्षण पद्धती ही प्राचीन काळापासून मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी होती. पण आधुनिक शिक्षण पद्धतीने केवळ औपचारिक ज्ञानावर भर…

आपल्या प्रश्नासाठी फॉर्म भरा


Our Visitor

0 0 0 1 6 5
Users Today : 2
Users Yesterday : 26
Users Last 7 days : 41
Users Last 30 days : 164
Users This Month : 116
Users This Year : 164
Total Users : 165
Views Today : 2
Views Yesterday : 26
Views Last 7 days : 41
Views Last 30 days : 224
Views This Month : 145
Views This Year : 224
Total views : 225
Who's Online : 1
Your IP Address : 216.73.217.65
Server Time : April 24, 2026 11:11 am